कांगारुंचा विश्वविजयी ‘पंच’
श्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर ७ गडी राखून दमदार विजय साजरा करत विश्वचषक उंचावला. मेलबर्न स्टेडियमच्या बालेकिल्ल्यात कांगारूंनी किवींचे १८४ धावांचे माफक आव्हान सहजरित्या गाठून ‘यहा के हम सिकंदर’ असल्याचे दाखवून दिले. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील काही क्षणचित्रे.
Web Title: Australia lift wc