बिग बी, शत्रुघ्न सिन्हा, अनिल कपूरचा लेकींसह रॅम्पवॉक
‘मिजवा- द लिगेसी’ फॅशन शोचे शनिवारी मुंबईत आयोजन करण्यात आले होते. हा फॅशन शो दरवर्षी आयोजित करण्यात येत असून यावर्षीची थिम बॉलीवूड सेलिब्रेटी आणि त्यांची मुले अशी होती.
Web Title: Bollywoods fathers and daughters on ramp sonam sonakshi shweta bachchan