भारताची पहिली स्कॉर्पियन पाणबुडी- कलवरी
दिर्घकाळ प्रलंबित राहिलेल्या ‘स्कॉर्पियन पाणबुडी प्रकल्पा’तील ‘कलवरी’ ही पहिली पाणबुडी मुंबईच्या सुक्या गोदीतून आज पुढील कार्यवाहीसाठी समारंभपूर्वक बाहेर काढण्यात आली. (छाया- गणेश शिर्सेकर)
Web Title: Indian navy first scorpene submarine of project