‘आप’च्या सभेत शेतकऱ्याची आत्महत्या
नवी दिल्लीत संसदेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जंतरमंतर येथे बुधवारी ‘आप’ची सभा सुरू असताना एका शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
Web Title: Farmers suicide at jantar mantar
Web Title: Farmers suicide at jantar mantar