-
‘फ्री ओपन एअर जिम’च्या संकल्पनेवर आधारित असणाऱ्या ‘डीएम स्टेशन’च्या प्रमोशनसाठी सोमवारी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे मॉडेलिंग करताना दिसले. (छाया- प्रदीप दास)
-
युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे सोमवारी वरळी सी-फेसवर मॉडेलच्या भूमिकेत पहायला मिळाले. (छाया- प्रदीप दास)
-
यावेळी त्यांच्याबरोबर बॉलीवूड कलाकार आणि प्रसिद्ध मॉडेल दिनो मोरियानेही मॉडेलिंग केले. (छाया- प्रदीप दास)
-
दिनो मोरिया यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या ‘फ्री ओपन एअर जिम’ला ‘डीएम स्टेशन’ असे नाव देण्यात आले आहे. (छाया- प्रदीप दास)
-
काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमारच्या उपस्थितीत शिवाजी पार्क येथील ‘फ्री एअर जिम’चे उद्घाटन करण्यात आले होते. (छाया- प्रदीप दास)
Operation Sindoor: भारतीय लष्कराची मोठी कारवाई; लाहोरमधील पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त!