• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. prime minister narendra modi during china visit

नमोंच्या चीन दौऱ्यातील क्षणचित्रे

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी चीन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बिजिंगमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये व्युहात्मक आणि दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी वादग्रस्त ठरणाऱया विषयांवरील धोरणाचा फेरविचार करण्याचा सल्ला चीनला दिला.

Updated: October 7, 2021 13:06 IST
Follow Us
    • दक्षिण चीनमधील झिआन प्रांतात नरेंद्र मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. (छाया- पीटीआय)
    • 1/29

      चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याबरोबर सेल्फी काढताना नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)

    • 2/29

      दक्षिण चीनमधील झिआन प्रांतात नरेंद्र मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. (छाया- पीटीआय)

    • 3/29

      चीनच्या सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)

    • 4/29

      यावेळी दोन्ही देशांमध्ये रेल्वे, खाणकाम, भूकंपशास्त्र, पर्यटन, सिस्टर सिटिज यासह शेंगडू आणि चेन्नईमध्ये वाणिज्य दूतावास उभारण्यासंदर्भात वेगवेगळ्या २४ करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. (छाया- पीटीआय)

    • 5/29

      मोदी यांनी चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्याशी दीर्घ चर्चा केली. त्यावेळी त्यांनी चीनने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या गुंतवणुकीचा मुद्दा उपस्थित केला. (छाया- पीटीआय)

    • 6/29

      आमच्यामध्ये झालेली चर्चा मैत्रीपूर्ण, सकारात्मक आणि रचनात्मक होती. दोन्ही देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधांच्या आड येणाऱया विषयांसह सर्व विषयांवर आम्ही चर्चा केली, असे मोदी यांनी चर्चेनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. (छाया- पीटीआय)

    • 7/29

      पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी चीन दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी बिजिंगमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये व्युहात्मक आणि दीर्घकालीन मैत्रीपूर्ण संबंध राखण्यासाठी वादग्रस्त ठरणाऱया विषयांवरील धोरणाचा फेरविचार करण्याचा सल्ला चीनला दिला. (छाया- पीटीआय)

    • 8/29

      यावेळी मोदींनी तेथील मुलांबरोबर सेल्फी काढताना. (छाया- पीटीआय)

    • 9/29

      यावेळी चीनचे पंतप्रधान ली केकियांग आणि नरेंद्र मोदी यांनी बिजिंग येथील टेम्पल ऑफ हेवन येथील ताईजी आणि योगा कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. (छाया- पीटीआय)

    • 10/29
    • 11/29
    • 12/29
    • 13/29

      भारत आणि चीनमध्ये एकाचवेळी एवढ्या करारांवर स्वाक्षऱया होण्याची ही पहिलीच वेळ आहे. (छाया- पीटीआय)

    • 14/29

      यावेळी दोन्ही देशांमध्ये रेल्वे, खाणकाम, भूकंपशास्त्र, पर्यटन, सिस्टर सिटिज यासह शेंगडू आणि चेन्नईमध्ये वाणिज्य दूतावास उभारण्यासंदर्भात वेगवेगळ्या २४ करारांवर स्वाक्षऱया करण्यात आल्या. (छाया- पीटीआय)

    • 15/29

      मोदींच्या या दौऱ्यातील शिष्टमंडळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचाही समावेश आहे. (छाया- पीटीआय)

    • 16/29

      दक्षिण चीनमधील झिआन प्रांतात नरेंद्र मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. (छाया- पीटीआय)

    • 17/29
    • 18/29

      दक्षिण चीनमधील झिआन प्रांतात नरेंद्र मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. (छाया- पीटीआय)

    • 19/29

      दक्षिण चीनमधील झिआन प्रांतात नरेंद्र मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. (छाया- पीटीआय)

    • 20/29

      दक्षिण चीनमधील झिआन प्रांतात नरेंद्र मोदींचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. (छाया- पीटीआय)

    • 21/29

      चीनच्या सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)

    • 22/29

      चीनच्या सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)

    • 23/29

      चीनच्या सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)

    • 24/29
    • 25/29

      चीनच्या सैन्यदलाकडून ‘गार्ड ऑफ ऑनर’ स्विकारताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छाया- पीटीआय)

    • 26/29
    • 27/29
    • यावेळी मोदींनी तेथील मुलांबरोबर सेल्फी काढताना. (छाया- पीटीआय)
TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiपंतप्रधानPM

Web Title: Prime minister narendra modi during china visit

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.