
बॉलिवूडची स्टाइल दीवा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनम कपूरने तिच्या स्टाइलमुळे कान चित्रपट महोत्सवातही सर्वांचेच लक्ष वेधले. कान महोत्सवाच्या विविध कार्यक्रमात ती झळकली. महोत्सवादरम्यानची सोनमची काही छायाचित्रे. -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
कान महोत्सवात सोनमचा जलवा
Web Title: Cannes 2015 sonam kapoor bedazzles in sorbet and as a butterfly