
उकाड्यावर मात करणं हे काही सोप काम नसतं. यावर बॉलीवूड अभिनेत्री दीपिकाने स्टायलिश उपाय शोधून काढला आहे. सध्या दीपिका विविध हेअरस्टाइलमध्ये दिसते. केस मोकळे न सोडता ते वर बांधून स्टायलिश लूक तर तिला मिळालाचं पण याव्यतिरीक्त गर्मीवरही तिने मात केली. -
-
-
-
-
-
-
-
दीपिकाचा ‘समर लूक’
उकाड्यावर मात करणं हे काही सोप काम नसतं. यावर बॉलीवूड अभिनेत्री दीपिकाने स्टायलिश उपाय शोधून काढला आहे. सध्या दीपिका विविध हेअरस्टाइलमध्ये दिसते. केस मोकळे न सोडता ते वर बांधून स्टायलिश लूक तर तिला मिळालाचं पण याव्यतिरीक्त गर्मीवरही तिने मात केली.
Web Title: Heres how deepika padukone rocks the summer bun