• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. audi sport racing bike launched

ऑडीची अल्ट्रालाइट सायकल.. केवळ ५.८ किलोग्राम वजनाची!

जर्मन कार कंपनी ऑडीने अलिकडेच एक वजनाने हलकी पण तेवढीच मजबूत अशी अल्ट्रालाइट सायकल बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे ह्या सायकलचं वजन हे फक्त ५.८ किलोग्राम आहे.

Updated: October 7, 2021 15:59 IST
Follow Us
  • जर्मन कार कंपनी ऑडीने अलिकडेच एक वजनाने हलकी पण तेवढीच मजबूत अशी अल्ट्रालाइट सायकल बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे ह्या सायकलचं वजन हे फक्त ५.८ किलोग्राम आहे.
    1/6

    जर्मन कार कंपनी ऑडीने अलिकडेच एक वजनाने हलकी पण तेवढीच मजबूत अशी अल्ट्रालाइट सायकल बाजारात आणली आहे. विशेष म्हणजे ह्या सायकलचं वजन हे फक्त ५.८ किलोग्राम आहे.

  • 2/6

    या सायकलची किंमत होंडा सिटी कारपेक्षाही जास्त म्हणजे जवळपास १२.५ लाख रूपये आहे.

  • 3/6

    या सायकलच्या फ्रेमचे वजन केवळ ७९० ग्राम आहे, जे पाच ते सहा आयफोनच्या एकत्रित वजनाइतके भरते. एका आयफोनचे वजन हे साधारणपणे १७२ ग्राम असते. संपूर्ण सायकल ५.८ किलोग्राम वजनाची आहे.

  • 4/6

    कंपनीने या सायकलसाठी कार्बन फाइबर मटेरियलचा वापर केला आहे. यामुळेच ही सायकल खूप हलकी आणि मजबूत आहे.

  • 5/6

    हि स्पोर्ट्स रेसिंग सायकल सध्या कंपनी केवळ ऑन डिमांडवरच बनवत आहे. त्यामुळे सध्या फक्त ५० सायकलींचीच निर्मिती केली जाणार आहे.

  • 6/6

    सर्वप्रथम ही सायकल जपानच्या बाजाराता विकली जाणार आहे. आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार पहिले उत्पादन ऑक्टोबर महिन्यात बाजारात येईल.

Web Title: Audi sport racing bike launched

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.