-

शाहरुख खानचा सर्वात लहान मुलगा अबराम आज (२७ मे) राेजी २ वर्षांचा झाला. गेल्या काही काळात शाहरुख बरोबर असताना त्यांने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले हाेते. पुढील छायाचित्रांमध्ये बघूया असेच काही क्षण
-
अबरामचा जन्म २७ मे २०१३ राेजी झाला हाेता. खान कुटूंबियांमध्ये अबराम सर्वांचाच लाडका आहे,
-
शाहरुख खानसह अबराम क्रिकेटच्या मैदानात
-
-
-
-
आई गौरी खानसह …
-
अबरामचे गोंडस रुप…
-
माेठा भाऊ आर्यनसह घराच्या गच्चीवर
-
स्वच्छतेचे धडे देताना चिमुकला अबराम..
-
शाहरुखचे अबराम सोबत काही निवांत क्षण…
शाहरुखच्या चिमुकल्या अबरामचा दुसरा वाढदिवस …
Web Title: Shah rukh khans son abram turns 2 a look at his cutest pictures