• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. yaduveer krishnadatta chamaraja wadiyar is mysurus new maharaja

तेवीस वर्षीय यदुवीर वडियार म्हैसूरचे नवे राजा

म्हैसूरच्या वडियार राजघराण्याला अखेर नवा वारसदार मिळाला असून राणी प्रमोदादेवी यांनी दत्तक घेतलेल्या यदुवीर यांचा गुरूवारी राज्याभिषेक करण्यात आला.

Updated: October 7, 2021 14:44 IST
Follow Us
  • म्हैसूरच्या वडियार राजघराण्याला अखेर नवा वारसदार मिळाला असून राणी प्रमोदादेवी यांनी दत्तक घेतलेल्या यदुवीर यांचा गुरूवारी राज्याभिषेक करण्यात आला.
    1/7

    म्हैसूरच्या वडियार राजघराण्याला अखेर नवा वारसदार मिळाला असून राणी प्रमोदादेवी यांनी दत्तक घेतलेल्या यदुवीर यांचा गुरूवारी राज्याभिषेक करण्यात आला.

  • 2/7

    म्हैसूर राजवाडय़ाच्या कल्यान मंडपमध्ये हा सोहळा पार पडला. राजे यदुवीर हे २३ वर्षांचे असून राणी प्रमोदादेवी यांच्या घराण्यातील आहेत.

  • 3/7

    वंगत राजा श्रीकांतदत्त वडियार यांना अपत्य नसल्याने त्यांच्या निधनानंतर कर्नाटक सरकारने म्हैसूर राजघराण्याच्या मालमत्तेवर हक्क सांगितला होता.

  • 4/7

    हा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. म्हैसूरमध्ये दसरा महोत्सवाला मोठा इतिहास आहे.

  • 5/7

    तो १६१० सालापासून साजरा केला जातो. दोन वर्षांपूर्वी श्रीकांतदत्त वडियार यांचे निधन झाल्यानंतर प्रथमच राजाशिवाय दसरा महोत्सव साजरा करण्यात आला.

  • 6/7

    दुवीर यांचा राज्याभिषेक झाल्याने वडियार घराण्याला राज्य सरकारसोबत कायदेशीर लढाई लढणे सोपे होणार आहे.

  • 7/7

Web Title: Yaduveer krishnadatta chamaraja wadiyar is mysurus new maharaja

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.