
सैनिक सन्मान समारोह दरम्यान बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मानित करताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर. (छायाः पीटीआय) जागतिक तापमानात वाढ झाल्यामुळे उष्णतेची लाट आणखी तीव्र होत चालली आहे. मनुष्यांसह प्राण्यांनाही या झळांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसते. जम्मूतही उन्हाचा कडाका वाढला असून नळातील पाणी पिताना ही माकडे. (छायाः पीटीआय) केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या मार्च, २०१५च्या दहावी परीक्षेत ९९.४६ टक्के निकाल नोंदवीत महाराष्ट्राने भरीव कामगिरी नोंदवली आहे. निकाल कळल्यानंतर आनंद साजरा करताना विद्यार्थिनी. (छायाः पीटीआय) काही बदकांची शाही स्वारी रस्ता ओलांडत असल्यामुळे रस्त्यावरील वाहनांची कोंडी झाली होती. गुवाहाटी येथे टिपलेले हे छायाचित्र. (छायाः पीटीआय)
२९ मे २०१५
Web Title: 29 may