• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. unseen photos of paresh rawal

हॅप्पी बर्थडे! परेश रावल

चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेता परेश रावल आज आपला ६५वा वाढदिवस साजरा करत आहेत.

Updated: October 7, 2021 14:35 IST
Follow Us
    • चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे अभिनेता परेश रावल आज आपला ६५वा वाढदिवस साजरा करत आहेत.
    • 1/39

      त्यांचा जन्म ३० मे १९५० रोजी गुजरातच्या अहमदाबादमध्ये झाला.

    • परेश यांना सुरूवातीला इंजिनीअर बनण्याची इच्छा होती. परंतु त्यांना त्यापेक्षा जास्त अभिनयाच्या क्षेत्राची ओढ होती.
    • 2/39

      जवळपास वयाच्या २२व्या वर्षी त्यांनी शिक्षण पूर्ण करून मुंबईमध्ये सिव्हिल इंजिनीअरच्या रुपात काम मिळवण्यासाठी धडपड करत असताना बॉलिवूड क्षेत्राकडे वळले.

    • त्यांनी १९८४मध्ये आपल्या फिल्मी करिअरची सुरूवात ‘होली’ सिनेमामधून केली.
    • परेश यांचे मुख्य सिनेमे ‘मेरे बाप पहले आप’, ‘भूल भुलैय्या’, ‘वेलकम’, ‘हॅट्रीक’ , ‘मालामाल-वीकली’, ‘भागम भाग’, ‘फिर हेरा फेरी’, ’36 चायना टाऊन’, ‘गोलमाल’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’. ‘ओह! माय गॉड’ इत्यादी सिनेमे सामील आहेत.
    • परेश आतापर्यंत तीन वेळा फिल्म फेअरचे मानकरी ठरले आहेत.
    • बॉलिवूडचे सुपरस्टार परेश रावल लोकसभा निवडणूकीत निवडून आल्याने खासदार झाले आहेत. त्यानी गुजरातच्या पूर्व अहमदाबादमधून खासदारकी मिळवली आहे.
    • 3/39

      किंग अंकल चित्रपटातील संपूर्ण टीम

    • 4/39

      परेश रावल यांची काही दुर्मिळ छायाचित्रे.

    • 5/39
    • 6/39
    • 7/39
    • 8/39
    • 9/39
    • 10/39
    • 11/39
    • 12/39
    • 13/39
    • 14/39
    • 15/39
    • 16/39
    • 17/39
    • 18/39
    • 19/39
    • 20/39
    • 21/39
    • 22/39
    • 23/39
    • 24/39
    • 25/39
    • 26/39
    • 27/39
    • 28/39
    • 29/39
    • 30/39
    • 31/39
    • 32/39
    • 33/39

Web Title: Unseen photos of paresh rawal

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.