
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नर्गिस. आज त्यांची यांची ८६वी जयंती आहे. नर्गिस यांचा जन्म १ जून १९२९ साली कलकत्ता येथे झाला होता. त्यांचे मूळ नाव फातिमा रशिद होते. मात्र, चित्रपटसृष्टीत त्या नर्गिस या नावानेच ओळखल्या जात असत. १९३५ साली त्यांनी तलाश-ए-इश्क चित्रपटातून बालकलाकार म्हणून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. नर्गिस, जया बच्चन, अमजद खान, संजय दत्त, सुनील दत्त, टीना मुनीम, गुलशन राय यांचे रॉकी चित्रपटाच्या सेटवरील छायाचित्र. -
नर्गिस यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले.
चित्रपटसृष्टीतील योगादनाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानितदेखील करण्यात आले होते. -
श्री ४२० आणि मदर इंडिया हे त्यांचे विशेष गाजलेले चित्रपट.
नर्गिस यांचा विवाह १९५८ साली अभिनेता सुनील दत्त यांच्याशी झाला. त्यांना संजय दत्त आणि प्रिया दत्त ही दोन मुले. नर्गिस या १४वर्षांच्या असताना निर्माता महबूब खान यांच्या तकदीर या चित्रपटासाठी त्यांनी मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेरिता ऑडिशन दिले होते. नर्गिस दत्त यांच्या नावाचे क्रिटीकल केअर युनिट नर्गिस या समाजसेविकादेखील होत्या. त्यांनी नेत्रहिन तसे खास मुलांकरिता काम केले होते. पद्मश्री आणि राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या नर्गिस या पहिल्या अभिनेत्री होत्या. इंदिरा गांधी यांच्यासह नर्गिस आणि सुनील दत्त. अभिनेता मनमोहन, नर्गिस, सुनील दत्त आणि मुक्री मदर इंडिया चित्रपटातील दृश्य मदर इंडिया चित्रपटाच्या यशानिमित्त राजकुमार यांनी दिलेल्या पार्टीतील नर्गिस, राजेंद्र कुमार, राजकुमार, मेहबूब आणि सुनील दत्त यांचे छायाचित्र. संजूबाबाचा वाढदिवस साजरा करताना दत्त दाम्पत्य. राज कपूर आणि नर्गिस यांनी आवारा चित्रपटात काम केले होते. नर्गिस आणि भारत भूषण शास्त्रिय नृत्यकार आणि नर्गिस. नर्गिस यांचे दुर्मिळ छायाचित्र. १९६४ साली झालेल्या कान महोत्सवातील स्वेडिश रिसेप्शनमधील छायाचित्र. नर्गिस आणि सुनील दत्त रॅलीला संबोधित करताना नर्गिस . नर्गिस आणि रंजन. नर्गिस आणि राज कपूर यांच्या प्रेमाची त्यावेळी चर्चा होती. राज कपूर यांचे नर्गिस यांच्यावर खूप प्रेम होते. पण, नर्गिस यांनी सुनील दत्त यांच्याशी विवाह केला. पत्ते खेळताना नर्गिस आणि राज कपूर. -
राज कपूर,नर्गिस आणि एसरेट ड्रमराइट.
-
अभिनेत्री सितारा, निरुपा रॉय, स्मृती बिस्वास आणि नर्गिस या गप्पा मारण्यात गुंतलेल्या दिसतात.
अभिनेत्री नरगिस, चान्द उस्मानी आणि निम्मी. विज्ञान भवन येथील कार्यक्रमात उपस्थित असलेले अभिनेता उत्तम कुमार आणि नरगिस रात और दिन चित्रपटाच्या मुहुर्तावेळी एकमेकांची भेट घेताना नर्गिस आणि मुंबईचे माजी महापौर व्हीएन देसाई. -
माध्यमांकरिता आयोजित पत्रकार परिषदेसाठी आर के स्टुडिओत शूजच्या आकाराचा केक मागविण्यात आला होता. त्यास न्याहळताना राज कपूर आणि नर्गिस.
नर्गिस यांची दुर्मिळ छायाचित्रे
भारतीय चित्रपटसृष्टीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे नर्गिस. आज त्यांची यांची ८६वी जयंती आहे.
Web Title: Unseen pictures of nargis dutt