
रायगड किल्ल्यावर रविवारी ३४२वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात पार पडला. यानिमित्त कराड येथे शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली होती. (छायाः पीटीआय) श्रीनगरमधील विरोधी पक्ष असलेल्या नॅशनल कॉन्फरन्स पार्टीच्या मुख्यालयामध्ये रविवारी भीषण आग लागली. (छायाः पीटीआय) केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमण सिंग यांनी रायपूर येथील पोलीस स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या इमारतीच्या उदघाटनावेळेस बॅडमिंटन खेळण्याचा आनंद लुटला. (छायाः पीटीआय) जामनगर येथील काहमबलिया या गावात मंदिराच्या उदघाटनावेळी करण्यात आलेल्या संगीत कार्यक्रमात एक धार्मिक गाण म्हणताना गायकावर नागरिकांना पैशांचा पाऊसचं पाडला. (छायाः पीटीआय)
१ जून २०१५
Web Title: 01 june