
कोमात असलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांची केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तब्बल ४२ वर्षे वर्षे शुश्रूषा केली. अलीकडेच निधन झालेल्या अरुणाचा सोमवारी जन्मदिवस होता. त्यानिमित्ताने केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी अरुणाला श्रद्धांजली अर्पण केली. काही कर्मचाऱ्यांनी कवितेच्या माध्यमातून अरुणाला शब्दांजली वाहिली. (छाया: गणेश शिर्सेकर) -
-
-
-
-
जन्मदिनानिमित्त केईएम कर्मचा-यांची अरुणाला श्रद्धांजली
कोमात असलेल्या परिचारिका अरुणा शानबाग यांची केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी तब्बल ४२ वर्षे वर्षे शुश्रूषा केली. अलीकडेच निधन झालेल्या अरुणाचा सोमवारी जन्मदिवस होता. त्यानिमित्ताने केईएम रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि अन्य कर्मचाऱ्यांनी अरुणाला श्रद्धांजली अर्पण केली. काही कर्मचाऱ्यांनी कवितेच्या माध्यमातून अरुणाला शब्दांजली वाहिली.
Web Title: Kem remembers aruna shanbaug on her 68th birthday