
बॉलीवूडचे ए-लिस्टर्स म्हणजेच अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक, रितेश-जेनेलिया देशमुख, पूजा भट, सोनाली बेंद्रे आणि अन्य काही सेलेब्रेटी हमारी अधुरी कहानीच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते. या चित्रपटात विद्या बालन आणि इमरान हाश्मी ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसेल. (छायाः वरिन्दर चावला) -
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
विद्या- इमरानच्या ‘हमारी अधुरी कहाणी’चे स्क्रिनिंग
बॉलीवूडचे ए-लिस्टर्स म्हणजेच अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक, रितेश-जेनेलिया देशमुख, पूजा भट, सोनाली बेंद्रे आणि अन्य काही सेलेब्रेटी हमारी अधुरी कहानीच्या स्क्रिनिंगला उपस्थित होते. या चित्रपटात विद्या बालन आणि इमरान हाश्मी ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र दिसेल. (छायाः वरिन्दर चावला)
Web Title: Bollywood a listers watch vidya balans humari adhuri kahani