
जेतेपदासाठी शर्यतीत असणाऱ्या राफेल नदाल, रॉजर फेडरर, नोव्हाक जोकोव्हिच, सेरेना विल्यम्स यांनी फ्रेंच खुल्या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. मात्र गतविजेत्या मारिया शारापोव्हाला अनपेक्षित पराभवाला सामोरे जावे लागले. ल्युसी साफारोव्हाने द्वितीय मानांकित शारापोव्हावर मात करत खळबळजनक विजयाची नोंद केली. (छायाः पीटीआय) उन्हाच्या काहीलीपासून कंटाळलेली ही मुले थंडगार पाण्यात आंघोळ करताना दिसतायतं. (छायाः पीटीआय) देवस्नना पौर्णिमेच्या औचित्याने वाळूशिल्पकार सुदर्शन पटनायकने साकारलेले जगन्नाथाचे वाळूशिल्प. (छायाः पीटीआय) क्रिकेटपटू धवल कुलकर्णी आणि श्रद्धा खारपुडेचा रविवारी मुंबईत साखरपुडा झाला. (छायाः पीटीआय)
२ जून २०१६
Web Title: 02 june