
‘दिल धडकने दो’ चित्रपटाचे कलाकार प्रमोशच्या निमित्ताने गुडगावमध्ये एकत्र आले होते.. (छाया – मनोज कुमार) -
अनुष्का शर्मा आणि रणवीर सिंगची एक झलक.. (छाया – मनोज कुमार)
-
प्रियांका चोपडा आणि अनुष्का शर्मा.. (छाया – मनोज कुमार)
-
चित्रपटामध्ये आयेशा मेहेरा हे पात्र साकारणारी प्रियांका चोपडा.. (छाया – मनोज कुमार)
-
तरुण कलाकारांना नृत्याचे धडे देताना अनिल कपूर.. (छाया – मनोज कुमार)
-
रणवीर सिंग अनिल कपूरला साथ देतानाचा क्षण.. (छाया – मनोज कुमार)
-
रणवीर आणि फरहान नृत्य सादर करताना.. (छाया – मनोज कुमार)
-
प्रियांका आणि अनुष्का फरहान आणि ऱणवीरला साथ देतानाचा क्षण.. (छाया – मनोज कुमार)
-
स्माईल प्लिझ..(छाया – मनोज कुमार)
गुडगाव मध्ये ‘दिल धडकने दो’ चित्रपटाचे प्रमोशन करताना फरहान अख्तर, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, प्रियांका चोपडा आणि अनिल कपूर
गुडगाव मध्ये ‘दिल धडकने दो’ चित्रपटाचे प्रमोशन करताना फरहान अख्तर, रणवीर सिंग, अनुष्का शर्मा, प्रियांका चोपडा आणि अनिल कपूर..
Web Title: Ranveer singh priyanka chopra and anushka sharma take dil dhadakne do to gurgaon