-

यंदा पावसाचे प्रमाण कमी असेल, असे भाकीत हवामान खात्याने वर्तवले आहे. मात्र, तरीही पाऊस पडून समुद्र खवळणार हा कोळीबांधवांचा आशावाद कायम आहे. (छाया : अमित चक्रवर्ती)
-
लाल मातीवर दंतकथा सदृश अद्भुत वर्चस्व गाजवणाऱ्या राफेल नदालला चीतपट करण्याची ऐतिहासिक किमया नोव्हाक जोकोव्हिचने करून दाखविली. नोव्हाक जोकोव्हिचने लाल मातीचा अनभिषिक्त सम्राट राफेल नदालवर ७-५, ६-३, ६-१ असा सरळ सेट्समध्ये विजय मिळवत इतिहास घडवला. (छाया- पीटीआय)
-
भारतीय अर्थव्यवस्थेला दिशा देण्यात आजवर रिझर्व्ह बँकेच्या गर्व्हनर राहिलेल्या व्यक्तींचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मुख्यालयात भिंतीवर या पुर्वाश्रमीच्या गर्व्हनर्सची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे सध्याचे गर्व्हनर रघुराम राजन यांचे टिपलेले छायाचित्र. (छाया- प्रशांत नाडकर)
-
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कार्टर यांचे आदरातिथ्य करताना. (छाया- पीटीआय)
-
मॅगीच्या नमुन्यात हानिकारक पदार्थांचे अतिप्रमाण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर मुंब्रा येथे नागरिकांनी मॅगची पाकीटे पायदळी तुडवून निषेध केला. (छाया- दीपक जोशी)
४ जून २०१५
Web Title: 4 june