• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 05 june

५ जून २०१५

Updated: October 7, 2021 18:39 IST
Follow Us
  • 'जागतिक पर्यावरण दिना'च्या औचित्याने 'झाडे लावा पर्यावरण वाचवा' असा संदेश देणारे वाळूशिल्प ओडिशा येथील समुद्रकिनारी तयार करण्यात आले आहे. (छायाः पीटीआय)
    1/4

    ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या औचित्याने ‘झाडे लावा पर्यावरण वाचवा’ असा संदेश देणारे वाळूशिल्प ओडिशा येथील समुद्रकिनारी तयार करण्यात आले आहे. (छायाः पीटीआय)

  • दिवंगत खलिस्तानी नेता जर्नलसिंग भिंद्रनवाले यांचे जम्मूमधील फलक काढल्यावरून जवळपास दोन हजार शीख युवकांनी केलेल्या आंदोलनाला गुरुवारी हिंसक वळण लागले.
  • मॅसेडोनिया येथे गुरुवारी भरविण्यात आलेल्या ट्रॅश फॅशन शोमध्ये.मॉडेलने प्लास्टिकच्या बाटल्या आणि बॅगचा वापर करुन बनवण्यात आलेला पोशाख परिधान करुन रॅम्पवॉक केला. (छायाः पीटीआय)
  • मिर्झापूर येथे उकाडा असह्य झालेल्या माकडाने आणि त्याच्या पिल्लाने आईस्क्रीमचा आनंद लुटला. (छायाः पीटीआय)

Web Title: 05 june

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.