• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. nasa celebrates 50 years of first spacewalk

‘स्पेस-वॉक’ची सुवर्णपूर्ती

अंतराळातील पहिल्या ‘स्पेस-वॉक’चला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नासाने अंतराळात आजवर टीपलेल्या छायाचित्रांपैकी काही निवडक छायाचित्रे…

Updated: October 7, 2021 18:39 IST
Follow Us
    • अंतराळातील पहिल्या ‘स्पेस-वॉक’चला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने नासाने अंतराळात आजवर टीपलेल्या छायाचित्रांपैकी काही निवडक छायाचित्रे… १९६५ मध्ये नासाने अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा ‘जेमिनी-IV ‘ या अंतराळ मोहिमेला सुरुवात केली होती. यामोहिमेंतर्गत दोन अंतराळवीर चार दिवस अंतराळात राहून त्यातील एक अंतराळवीर अमिरेकेचे पहिले स्पेसवॉक करणार होता. ‘केव कॅनावेराल’ (तेव्हाच्या केप केनेडी) हवीई तळावरुन ३ जून १९६५ रोजी उड्डण करणारे ‘जेमिनी-IV’ हे पहिले यान होते ज्य़ाचे नियंत्रण ह्युस्टन येथील न्यू मॅन् स्पेसक्राफ्ट सेंटर तर्फे केले जाणार होते. ‘जेमिनी-IV’ यानाच्या बाहेर पडून स्पेसवॉक करणे हा माझ्यासाठी अतिशय विलक्षण आणि अद्भुत असा अनुभव होता असे अंतरावीर ईडी व्हाईट याने म्हटले होते.. (साैजन्य – नासा)
    • मोहिम प्रमुख नील आर्मस्ट्राँग, वैमानिक मायकेल कोल्लीन्स आणि बझ अलड्रीन.. केनेडी स्पेस सेंटरच्या मॅन् ऑपरेशन इमारतीमधून काऊंटडाऊनसाठी जाताना..(साैजन्य – नासा)
    • २० जूलै १९६९ चे हे छायाचित्र.. अंतराळवीर बझ अड्रीन चंद्राच्या पृष्ठभागावर चालताना..नील आर्मस्ट्राँग यांनी हे छायाचित्र टिपले होते..(साैजन्य – नासा)
    • २४ जूलै १९६९ चे हे छायाचित्र.. अपोलो ११ चे अंतराळवीर मोहिम फत्ते करुन परतणा-या कमांडर नील आर्मस्ट्राँग, पायलट मायकेल कोल्लीन्स आणि ई.अल्ड्रीन यांचे राष्ट्रपती रिचर्ड निक्सन नीक्सन यांनी त्यांचे स्वागत केले..२४ जूलै १९६९ चे हे छायाचित्र..(साैजन्य-नासा)
    • 1/11

      अपोलो १४ अंतराळयान चंद्रावर पोहोचल्यानंतर टीपण्यात आलेले हे छायाचित्र ५ फेब्रुवारी १९७१ रोजी घेण्यात आले होते. (छाया- नासा)

    • 2/11

      अपोलो १५ या अंतराळयानाने २६ जुलै १०७१ रोजी केनेडी स्पेस सेंटर येथून प्रस्थान केले होते.

    • 3/11

      अंतराळ सफर करताना नासाचा अंतराळवीर ब्रुस मॅकँडलेस. (छाया- नासा)

    • 4/11

      तब्बल ४.५ टन वजनाच्या इंटेलसॅट-VI सेटलाईटचे अंतराळात टीपलेले छायाचित्र. (छाया- नासा)

    • 5/11

      इंटरनॅशनल स्पेस स्टेशन येथे घिरट्या घालणारे हे एसटीएस-११२ यान ७ ऑक्टोबर २००२ रोजी प्रक्षेपित करण्यात आले होते. एसटीएस-११२ ची चाचपणी करताना अंतराळवीर. (छाया- नासा)

    • 6/11

      एसटीएस-३१ या स्पेस शटलच्या सदस्याने २५ एप्रिल १९९० साली टीपलेले छायाचित्र. (छाया- नासा)

    • 7/11

      अंतराळवीर रॉबर्ट एल क्युरबीम आणि युरोपीय स्पेस एजन्सीचा अंतराळवीर ख्रिस्टर अंतराळात एसटीएस-११६ ची चाचपणी करताना टीपलेले छायाचित्र. (छाया- नासा)

TOPICS
नासाNasa

Web Title: Nasa celebrates 50 years of first spacewalk

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.