
गेल्या शनिवारी रात्री विदर्भातील आकाशात प्रकाशमय झालेल्या काही वस्तू जमिनीवर पडल्या, ते रॉकेटचे भाग असल्याचं प्रथमदर्शनी दिसून येत आहे
युक्रेनविरोधात रशियाने युद्धाची घोषणा केल्यापासून अमेरिका आणि रशियामधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत अशातच आता हे वक्तव्य समोर आलंय.
नासाचा हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. इंस्टाग्रामवर याला १.९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
एक दिवसापूर्वी ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. शेअर केल्यापासून, पोस्टला १० लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
स्पेस स्टेशनवरील सततचे प्रयोग मानवी विकासाला पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे सामन्यांमध्ये अंतराळत घडणाऱ्या घडामोडींचं कायमच कौतुक आहे.
नासा एक छोटे यान हे लघुग्रहावर धडकवणार, लघुग्रहाची दिशा बदलता येते का याचा अभ्यास करणार
रशियाने सोमवारी उपग्रहाचा वेध घेणारी क्षेपणास्त्राची चाचणी केली, यामुळे भविष्यातील उपग्रह प्रक्षेपण मोहिमांना धोका निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे
दरवर्षी दिवाळीत नासानं काढलेला हा फोटो व्हायरल होतो.
नासाने आकाशगंगेतील प्रकाशाची उधळण करणाऱ्या ताऱ्यांच्या समुहाचा फोटो शेयर करत दिवाळीच्या दिल्या शुभेच्छा
अभ्यासातून सूर्यमालेच्या उत्पत्तीबद्दलची माहिती मिळण्यास मदत होणार, १२ वर्षात ८ लघुग्रहांचा छायाचित्रांद्वारे अभ्यास केला जाणार
‘जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप’ १८ डिसेंबरला प्रक्षेपित करणार, नासाने जाहिर केली तारिख
व्हिडीओच्या सौंदर्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांना आश्चर्यचकित केले आहे. अनेकांनी हा व्हिडीओ शेअर करत व्हिडीओ व्हायरल केला आहे.
१४ वर्षीय दीक्षा शिंदे ही महाराष्ट्रातील औरंगाबादची आहे. एवढ्या कमी वयात हे मोठ यश मिळवल्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रती सेकंद आठ किमी म्हणजेच एका तासाला २८ हजार किमी वेगाने हा लघुग्रह पृथ्वीजवळ येत असल्याची माहिती समोर आली आहे
अमेरिकेतील नासा ही अंतराळ संशोधन करणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे. अंतराळाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातील संशोधक या संस्थेशी जोडले गेले…
नासाच्या शिरपेचात मानाचा तुरा
प्रा. राव यांनी १९७५ साली “आर्यभट्ट” या भारताच्या पहिल्या उपग्रहाच्या प्रक्षेपणाचे पर्यवेक्षण केले होते
नासाचे प्रशासक जिम ब्रिडेन्स्टाइन यांनी ही माहिती दिली आहे.
देशातील सर्व गावांमध्ये वीज पोहोचल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर केंद्रीय रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी टि्वटरवर एक फोटो पोस्ट केला.…
नवी सूर्यमाला पृथ्वीपासून २ हजार ५४५ प्रकाश वर्षे लांब अंतरावर
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.