
मराठी सिनेसृष्टीत आपल्या आवाजाची जादू दाखवणाऱ्या आदर्श शिंदेचा गेल्या पाच वर्षांपासून मैत्रीण असलेल्या नेहा लेलेशी नुकताच विवाह झाला. गोरेगाव येथील लक्ष्मी सरस्वती मैदानात मोठ्या दिमाखात हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती. -
-
-
-
-
-
-
-
-
गायक आदर्श शिंदेंचा विवाहसोहळा
मराठी सिनेसृष्टीत आपल्या आवाजाची जादू दाखवणाऱ्या आदर्श शिंदेचा गेल्या पाच वर्षांपासून मैत्रीण असलेल्या नेहा लेलेशी नुकताच विवाह झाला. गोरेगाव येथील लक्ष्मी सरस्वती मैदानात मोठ्या दिमाखात हा विवाहसोहळा पार पडला. यावेळी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार मंडळी उपस्थित होती.
Web Title: Singer adarsh shinde got married