पुण्याजवळचं मयुरेश्वर अभयारण्य हे एक काटवन. मात्र, ते देखिल आकुंचन पावू लागलं आहे. या काटवनाची निर्मिती प्रामुख्यानं चिंकारा जातीच्या हरणांसाठी राखून ठेवण्यात आली असली, तरी तिथं तरस, कोल्हा आणि लांडगेही दिसतात. आसपासच्या शेतातून मोर आहेत आणि खास काटवनातले पक्षीही आहेत. या पक्ष्यांची सफर घडवली आहे मुक्त पत्रकार अरविंद तेलकर यांनी… वरील छायाचित्रातील पक्षी सर्पमार गरुड. काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

कोतवाल. छायाचित्र – अरविंद तेलकर काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

हुडहुड (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

शुभ्रकंठी मनोली (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

पखुर्डी (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

पठाणी होला (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

राखी खाटीक (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

सातभाई (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य

शिक्रा (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य
तांबी होला (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य -
चिंकारा (छायाचित्र – अरविंद तेलकर) काटवनांतले पक्षी-मयुरेश्वर अभयारण्य
सफर काटवनांतील पक्ष्यांची!
पुण्याजवळचं मयुरेश्वर हे एक काटवन. मात्र, ते देखिल आकुंचन पावू लागलं आहे. या काटवनाची निर्मिती प्रामुख्यानं चिंकारा जातीच्या हरणांसाठी राखून ठेवण्यात आली असली, तरी तिथं तरस, कोल्हा आणि लांडगेही दिसतात.
Web Title: Birds in mayureshwar sanctuary at pune photos by arvind telkar