
राष्ट्रपती भवन कल्चर सेंटरमध्ये पीकू चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. यावेळी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि अमिताभ बच्चन चर्चा करताना. (छायाः पीटीआय) जी-७ विकसित देशांच्या परिषदेच्या कामकाज सत्रानंतर सोमवारी एमाऊ कॅसल येथे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मर्केल गप्पा मारताना. अहमदाबाद येथील ‘आंतरराष्ट्रीय फॅशन शो’मध्ये एका मॉडेलने चक्क चहाची किटली हातात घेऊन रॅम्पवॉक केला. (छायाः पीटीआय) बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली भारताचा कसोटी क्रिकेटचा कर्णधार विराट कोहली ढाका येथे सराव करताना. (छायाः पीटीआय)
९ जून २०१५
Web Title: 09 june