• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 10 june

१० जून २०१५

Updated: October 8, 2021 06:41 IST
Follow Us
  • स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक सुविधेसाठी घोडागाडी व व्हिक्टोरिया सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र वाहतुकीची विविध साधने उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक सुविधा म्हणून टांगा व व्हिक्टोरियाला परवाने देणे बंद करण्यात आले. ( छाया - प्रदीप दास)
    1/6

    स्वातंत्र्यपूर्व काळात सार्वजनिक सुविधेसाठी घोडागाडी व व्हिक्टोरिया सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र वाहतुकीची विविध साधने उपलब्ध झाल्यानंतर सार्वजनिक सुविधा म्हणून टांगा व व्हिक्टोरियाला परवाने देणे बंद करण्यात आले. ( छाया – प्रदीप दास)

  • 2/6

    निरज सिंग या पक्षीमित्राने मंगळवारी पवई येथून घुबडांच्या अतिशय दुर्मिळ जातीच्या इंडियन हॉर्न घुबडाची सुटका केली. (छाया-गणेश शिर्सेकर)

  • 3/6

    बेल्जियमधील अॅन्टवर्प शहरात सिटी हॉलसमोर १७३,००० प्रकारची विविध प्रकारची फुलझाडं लावण्यात आली आहेत. (छाया-एपी/पीटीआय)

  • 4/6

    आयरिश संरक्षण दलाने मेडिटेरालियन समुद्रातून विस्थापितांची सुटक केली. (छाया-एपी/पीटीआय)

  • 5/6

    राजस्थानमधील बेबार येथे स्वच्छंदपणे उडणारा मोर. (छाया-पीटीआय)

  • 6/6

    मॅगीवरून सध्या बरेच वादळ उठले असताना मरिन ड्राईव्ह येथे लावण्यात आलेला या विषयाचा समाचार घेणारा बोलका फलक. (छाया-अमित चक्रवर्ती)

Web Title: 10 june

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.