-

पुणे-सोलापूर रस्त्यावर कवडी गावाजवळील पहिल्याच टोलनाक्यानंतर साधारणपणे एक किलोमीटरवर कवडी पाट गावाकडं जाणारा रस्ता आहे. दरवर्षी हिवाळ्यात पक्षीनिरीक्षणासाठी पक्षीप्रेमी आवर्जून या ठिकाणाला भेट देतात. या ठिकाणी दिसलेल्या काही पक्ष्यांची मुक्त पत्रकार अरविंद तेलकर यांनी काढलेली छायाचित्रे. वरील छायाचित्रातील पक्षी तारवाली पाकोळी.
-
गायबगळा (छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
नकल्या खाटीक (छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
वेडा राघू (छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
पांढरा शराटी (छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
पिवळा धोबी (छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
राखी कोतवाल (छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
शेकाट्या (छायाचित्र – अरविंद तेलकर)
-
-
ठिपकेवाला तुतारी (छायाचित्र – अरविंद तेलकर)
कवडी पाटचा पक्षी मेळा
पुणे-सोलापूर रस्त्यावर कवडी गावाजवळील पहिल्याच टोलनाक्यानंतर साधारणपणे एक किलोमीटरवर कवडी पाट गावाकडं जाणारा रस्ता आहे. दरवर्षी हिवाळ्यात पक्षीनिरीक्षणासाठी पक्षीप्रेमी आवर्जून या ठिकाणाला भेट देतात. या ठिकाणी दिसलेल्या काही पक्ष्यांची मुक्त पत्रकार अरविंद तेलकर यांनी काढलेली छायाचित्रे.
Web Title: Birds at kavdi pat village near pune photo by arvind telkar