-

मुंबईच्या मरिनड्राईव्ह येथील समुद्रकिनाऱ्यावर सायकलीवरून गस्त घालणारे पोलीस कर्मचारी. (छाया- वसंत प्रभू)
-
मरिनड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी फेस, शिवाजी पार्क, वांद्रे आणि जुहू येथील समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यात येणार आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
मुंबई पोलीस दलातर्फे यासाठी ८ बीच बाईक आणि १६ स्ट्रीट बाईकची खरेदी करण्यात आली आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
सध्या हा प्रकल्प प्रायोगिक स्तरावर राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस दलातर्फे देण्यात आली आहे. (छाया- वसंत प्रभू)
-
-
-
-
सायकलवरील पहारेकरी
मुंबईच्या मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल सध्या सायकलीवरून समुद्रकिनाऱ्यावर गस्त घालताना दिसत आहेत. मरिनड्राईव्ह, गेट वे ऑफ इंडिया, गिरगाव, वरळी सी फेस, शिवाजी पार्क, वांद्रे आणि जुहू येथील समुद्रकिनाऱ्यांवर गस्त घालण्यासाठी मुंबई पोलीस दलातर्फे ८ बीच बाईक आणि १६ स्ट्रीट बाईकची खरेदी करण्यात आली आहे. (छाया- वसंत प्रभू)ॉ
Web Title: Police constables with the marine drive police station patrolling the marine drive promenade on newly procured bicycles