-

उंच लाटांचा आनंद शनिवारी मुंबईकरांनी लुटला. (छायाः केविन डिसुझा)
-
वडाळा येथील मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसरातील ‘बीपीसीएल’च्या रिफायनरीतील पेट्रोलच्या पाइपलाइनला शनिवारी सायंकाळी भीषण आग लागली. (छायाः प्रशांत नाडकर)
-
लंडनमधील बकिंगहॅम राजवाड्यात शनिवारी ‘टूपिंग दि कलर परेड’चे निरीक्षण करताना मुलगा प्रिन्स जॉर्ज याला घेऊन उभे असलेले ब्रिटनचे प्रिन्स विल्यम्स. त्यांच्या शेजारी राणी एलिझाबेथ द्वितीय, डचेस ऑफ केंब्रिज आणि प्रिन्स ऑफ वेल्स. (छायाः पीटीआय)
मिर्झापूर येथे पावसाची वर्णी लागल्यानंतर थुई थुई नाचत आनंद व्यक्त करताना मोर. (छायाः पीटीआय)
१४ जून २०१५
Web Title: 14 june