• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 20 june

२० जून २०१५

Updated: October 8, 2021 14:00 IST
Follow Us
  • मुंबई, ठाणे परिसरात पावसाने अक्षरश: धिंगाणा घातला असला तरी बच्चे कंपनीने मात्र या मुसळधार पावसाचा मनमुराद आनंद घेतला. पावसात नाचत-बागडत, चिंब भिजत चिमुरडय़ांनी पावसोत्सव साजरा केला. (छाया : गणेश जाधव)
    1/5

    मुंबई, ठाणे परिसरात पावसाने अक्षरश: धिंगाणा घातला असला तरी बच्चे कंपनीने मात्र या मुसळधार पावसाचा मनमुराद आनंद घेतला. पावसात नाचत-बागडत, चिंब भिजत चिमुरडय़ांनी पावसोत्सव साजरा केला. (छाया : गणेश जाधव)

  • 2/5

    नवी मुंबईतील खारघर येथील पांडवकडा या निसर्गरम्य स्थळाला भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांना येथील सखल भागात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने तेथून बाहेर पडण्यासाठी तारेवरची कसरत करण्याची वेळ आली होती. (छाया – नरेंद्र वास्कर)

  • 3/5

    मुस्लिम बांधवांच्यादृष्टीने पवित्र असणाऱ्या रमजानच्या महिन्याला प्रारंभ झाला असून बुधवारी दिल्लीतील जामा मशिदीत रोज्याचा उपवास सोडताना ही लहान मुले. (छाया- पीटीआय)

  • 4/5

    मुंबईत मुसळधार पाऊस सुरू असताना मिठी नदीवरून जाणाऱ्या विमानांचे टिपलेले छायाचित्र. (छाया- पीटीआय)

  • 5/5

    रविवारच्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर लखनऊमधील महिलावर्ग योगासनांचा सराव करताना. (छाया- पीटीआय)

Web Title: 20 june

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.