
प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो झलक दिखला जाचे आठवे पर्व लवकरचं सुरु होणार आहे. यावेळच्या सिझनमध्ये केवळ नवे स्पर्धकचं नाही तर परिक्षकही नवे दिसणार आहेत. माधुरी दीक्षितच्या ऐवजी शाहिद कपूर तर नृत्यकार-दिग्दर्शक रेमो डिसोझाच्या जागी नृत्यकार गणेश हेगडे जागा घेत आहे. झलक दिखला जा ८च्या स्पर्धकांवर एक झलक टाकूया. -
विविआन डिसेना
-
शमिता शेट्टी
-
कविता कौशिक
-
सरगुन मेहता
-
सनाया इराणी
-
पार्थ समथान
-
दीपिका मदान
-
आशिष चौधरी
-
राधिका मदान
.. हे आहेत ‘झलक दिखला जा ८’मधील स्पर्धक
प्रसिद्ध रिअॅलिटी डान्स शो झलक दिखला जाचे आठवे पर्व लवकरचं सुरु होणार आहे. यावेळच्या सिझनमध्ये केवळ नवे स्पर्धकचं नाही तर परिक्षकही नवे दिसणार आहेत. माधुरी दीक्षितच्या ऐवजी शाहिद कपूर तर नृत्यकार-दिग्दर्शक रेमो डिसोझाच्या जागी नृत्यकार गणेश हेगडे जागा घेत आहे. झलक दिखला जा ८च्या स्पर्धकांवर एक झलक टाकूया.
Web Title: Jhalak dikhhla jaa 8 vivian dsena shamita shetty meet the final contestants