
जागतिक मोटारसायकल दिनानिमित्त रविवारी ठाण्यात दुचाकीस्वारांनी थरारक प्रात्यक्षिके केली. (छायाः पीटीआय) कुत्र्यांसाठी असलेल्या अॅक्वा जीममध्ये योगाचे धडे घेताना जीम ट्रेनरसह कुत्रा.(छायाः पीटीआय) आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्यावर नवी दिल्ली येथे अपंग व्यक्तींनी व्हीलचेअरवर योगा केला. (छायाः पीटीआय) -
दिल्लीतील विजय चौक येथे मुसळधार पावसात खेळण्याचा आनंद लुटताना लहान मुले. (छायाः पीटीआय)
२२ जून २०१५
Web Title: 22 june