• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिल्ली स्फोट
  • धर्मेंद्र
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 25 june

२५ जून २०१५

Updated: October 8, 2021 14:58 IST
Follow Us
  • दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याच्या कारणावरून भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता यांना मार्शलच्या साह्याने सभागृहातून बाहेर काढण्यात आले. (पीटीआय)
    1/5

    दिल्ली विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याच्या कारणावरून भाजपचे आमदार विजेंदर गुप्ता यांना मार्शलच्या साह्याने सभागृहातून बाहेर काढण्यात आले. (पीटीआय)

  • 2/5

    पश्चिम बंगालमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटनेतून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी बचावले. या संबंधीचे वृत्त वाहिन्यांवर पाहताना त्यांची पत्नी कांचन गडकरी आणि इतर कुटुंबीय. (पीटीआय)

  • 3/5

    बांगलादेशविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात भारताने बुधवारी विजय मिळवला. भारताने ही मालिका २-१ ने गमावली आहे. (पीटीआय)

  • 4/5

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.

  • 5/5

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर असून बुधवारी रात्री त्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची कणकवली येथील निवासस्थानी भेट घेतली.

Web Title: 25 june

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.