• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. 28 june

२८ जून २०१५

Updated: October 8, 2021 14:00 IST
Follow Us
    • लाखेवाडी येथे दलित कुटुंबावर जमावाने शुक्रवारी हल्ला केला आणि त्यांचे स्वयंपाकाचे घर पेटवून दिले. (छायाः लोकसत्ता)
    • डब्लिन येथे गे प्राइड परेडमध्ये सहभागी झालेले समलैंगिक जोडपे. (छायाः पीटीआय)
    • मुसळधार पावसामुळे अमरेलीतील जंगलात पाणी शिरल्यानंतर आपल्या पिल्लाचे रक्षण करताना सिंहीण आई. (छायाः पीटीआय)
    • 1/9

      औरंगाबाद येथील महात्मा गांधी मिशनच्या वतीने कृषिमंत्री शरद पवार यांचा डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरव करण्यात आला. (छायाः पीटीआय)

    • सतनामची एनबीएमध्ये निवड झाल्यावर आनंद व्यक्त करताना त्याचे कुटुंबिय. (छायाः पीटीआय)
    • महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नाशिक येथील कुंभ मेळ्यासाठी करण्यात आलेल्या व्यवस्थापनाची पाहणी केली. (छायाः पीटीआय)
    • शेतात लावण्यात आलेल्या सिंचनातून येणा-या पाण्याने आपली तहान भागवताना कावळा. (छायाः पीटीआय)
    • पावसाच्या आगमनानंतर शेतात नांगरणी करताना नागपूर येथील महिला. (छायाः पीटीआय)
    • 2/9

      प्रवाशांची गर्दी आणि वाहनांच्या कोंडीचे आगार ठरलेल्या ठाणे रेल्वे स्थानक परिसरात तब्बल दोन हजार दुचाकी वाहनक्षमतेचे दुमजली वाहनतळ उभारण्याच्या प्रकल्पास अखेर मध्य रेल्वे प्रशासनाने मान्यता दिली आहे.

Web Title: 28 june

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.