-

पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकात लोकल थेट फलाटाला जाऊन धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, लोकल फलाटावरच चढली. या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत. चर्चगेट स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर हा अपघात झाला. (छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
-
(छायाः गणेश शिर्सेकर)
फोटोः लोकलची फलाटाला धडक
पश्चिम रेल्वेवरील चर्चगेट स्थानकात लोकल थेट फलाटाला जाऊन धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की, लोकल फलाटावरच चढली. या अपघातात मोटरमनसह पाच जण जखमी झाले आहेत. चर्चगेट स्थानकाच्या फलाट क्रमांक ३ वर हा अपघात झाला.
Web Title: Mumbai local train crashes into platform at churchgate station