-

शनिवारी रात्री ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ च्या सहाव्या पर्वाचा अंतिम सोहळा पार पडला. अरुणाचल प्रदेशचा माणिक पॉल या शोचा विजेता ठरला. परिक्षक किरण खेर, करण जोहर आणि मलायका अरोरा खान यांनी माणिकच्या नावाची घोषणा करताच त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले.माणिकला पुरस्काराच्या रुपात ट्रॉफीसह पन्नास लाख रुपये आणि मारुती सुझुकी सेलेरियो कार मिळाली.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
माणिक ठरला ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चा विजेता
अरुणाचल प्रदेशचा माणिक पॉल हा ‘इंडियाज गॉट टॅलेंट’च्या सहाव्या पर्वाचा विजेता ठरला आहे.
Web Title: Manik paul wins the indias got talent trophy