-

नुकताच करिष्मा कपूरच्या बर्थडेचे सेलिब्रेशन करण्यात आले. त्यासाठी करिना लंडनला पोहोचली आणि तिही सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम याच्यासोबत.
-
करिना-इब्राहिम म्हणजे आई-मुलाची ही जोडी अतिशय ‘कूल’ अंदाजात दिसली.
-
सैफ आणि त्याची मुले इब्राहिम-सारा.
-
स्टेप अप चित्रपटातील अभिनेता चॅनिंग टॅटूम.
-
या हॉलीवूड अभिनेत्यासह फोटो काढताना करिना फार आनंदात दिसत होती.
-
आपल्या एका चाहत्यासह कॅमे-यास पोज देताना करिना.
-
करिष्मा कपूर
-
सावत्र मुलांसह करिनाचा हॉलीडे
करिना-इब्राहिम म्हणजे आई-मुलाची ही जोडी अतिशय ‘कूल’ अंदाजात दिसली.
Web Title: Karisma kareena husband saif and his kids ibrahim sara in london