-
लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असलेल्या शाहिद कपूरने आता छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा परीक्षक म्हणून शाहिद यापुढील काळात काम पाहणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीची छायाचित्रे शाहिदने सोशल मिडीयावर शेअर केली. (छाया- ट्विटर)
-
शाहिदच्या रूपाने टेलिव्हिजन इंडस्ट्रीला एक तरूण चेहरा परीक्षक म्हणून मिळाला आहे. (छाया- ट्विटर)
या कार्यक्रमाच्या अन्य परीक्षकांसोबत शाहिद कपूर. (छाया- ट्विटर) -
कार्यक्रमाचे परीक्षक करण जोहर, शाहिद कपूर, गणेश हेगडे आणि लॉरेन गॉटलिब. (छाया- ट्विटर)
-
-
कार्यक्रमातील स्पर्धक शमिता शेट्टी आणि दिपक. (छाया- ट्विटर)
-
कार्यक्रमातील स्पर्धक आशिष चौधरी त्याच्या नृत्यदिग्दर्शकासह. (छाया- ट्विटर)
-
महाराणा प्रताप कार्यक्रमातील कलाकार फैजल खान ‘झलक दिखला जा’मध्ये स्पर्धक म्हणून दिसणार आहे. (छाया- ट्विटर)
-
‘डोली अरमानो की’ मालिकेतील कलाकार मोहित मलीक त्याच्या नृत्यदिग्दर्शकासह. (छाया- ट्विटर)
मॉडेल स्कार्लेट विल्सनही या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे. (छाया- ट्विटर) (छाया- ट्विटर)
‘झलक दिखला जा’मध्ये शाहीदचा जलवा
लग्नाच्या बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज असलेल्या शाहिद कपूरने आता छोट्या पडद्यावर एन्ट्री केली आहे. टेलिव्हिजनवरील ‘झलक दिखला जा’ या लोकप्रिय कार्यक्रमाचा परीक्षक म्हणून शाहिद यापुढील काळात काम पाहणार आहे. ‘झलक दिखला जा’च्या चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशीची छायाचित्रे शाहिदने सोशल मिडीयावर शेअर केली.
Web Title: Shahid kapoor is the coolest judge first day at jhalak dikhhla jaa 8 sets