बहुतेक सेलिब्रेटी हे त्यांच्याच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न पसंत करतात. पण याला अपवाद ठरलेले काहीही बॉलीवूड सेलिब्रेटी आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लवकरच लग्नगाठीत बांधले जाणार आहेत. शाहरुख-गौरी खान माधुरी दीक्षित-श्रीराम नेने शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा जॉन अब्राहम-प्रिया रुंचल इमरान खान-अवंतिका मलिक सेलिना जेटली-पीटर हाग ईषा देओल-भरत तख्तानी कुणाल कपूर-नैना बच्चन विवेक ऑबेरॉय-प्रियांका अल्वा रिना रॉय-मोहसिन खान
.. या सेलिब्रेटींना मिळाले बॉलीवूडबाहेर त्यांचे प्रेम
बहुतेक सेलिब्रेटी हे त्यांच्याच क्षेत्रातील व्यक्तीशी लग्न पसंत करतात. पण याला अपवाद ठरलेले काहीही बॉलीवूड सेलिब्रेटी आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.
Web Title: Shahid kapoor shah rukh khan john abraham celebrities who found love outside bollywood