
बॉलीवूड अभिनेता आणि जयपूर पिंक पॅन्थरचा मालक अभिषेक बच्चन आपल्या संघासह कॅमे-यास पोज देतान. (छायाः पीटीआय) सिलिगुरी येथे दरड कोसळल्यानंतर त्याची पाहणी करण्यासाठी स्थानिक नागरिकांची गर्दी जमली होती. (छायाः पीटीआय) -
कोलकाता येथील मैदानावर मुलांसह फुटबॉल खेळताना परदेशी स्वयंसेवी संस्थेच्या सदस्या. (छायाः पीटीआय)
यूएस इंडिपेन्डन्सच्या २३९व्या वर्धापनदिनानिमित्त उपस्थित असलेल्या थॉमस वजदा यांची भेट घेताना अमिताभ बच्चन. (छायाः पीटीआय)
३ जुलै २०१५
Web Title: 03 july