• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. after wimbledon exit rafael nadal sad but vows to carry on

विम्बल्डन: दुसऱयाच फेरीत नदाल पराभूत

हरहुन्नरी टेनिसपटू राफेल नदलला विम्बल्डनच्या दुसऱयाच फेरीत पराभवाचा धक्का

Updated: October 7, 2021 11:34 IST
Follow Us
  • विम्बल्डन स्पर्धेत आजवर दोन वेळा विजेतेपद आणि तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळविलेल्या टेनिसपट् राफेल नदालला यंदाच्या विम्बल्डनमध्ये दुसऱयाच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. (पीटीआय)
    1/28

    विम्बल्डन स्पर्धेत आजवर दोन वेळा विजेतेपद आणि तीन वेळा अंतिम फेरीत प्रवेश मिळविलेल्या टेनिसपट् राफेल नदालला यंदाच्या विम्बल्डनमध्ये दुसऱयाच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. (पीटीआय)

  • 2/28

    टेनिसच्या जागतिक क्रमवारीत १०२ व्या स्थानी असलेल्या जर्मनीच्या डस्टिन ब्राऊनने नदालला पराभवाचा धक्का दिला. (पीटीआय)

  • 3/28

    ब्राऊनने हा सामना 7-5, 3-6, 6-4, 6-4 असा जिंकला.

  • 4/28

    विंबल्डनमध्ये सनसनाटी निकाल नोंदविणाऱ्या ब्राऊनचा खेळ सातत्यपूर्ण नव्हता; मात्र त्याने मोक्‍याच्या क्षणी काही अविस्मरणीत फटके मारत नदालला ‘नॉक आऊट पंच‘ दिला.

  • 5/28

    गेल्या चार वर्षांत तीन वेळा नदाल विंबल्डनच्या पहिल्याच आठवड्यात पराभूत झाला आहे.

  • 6/28

    डस्टिन ब्राऊनच्या विजयाचा क्षण.

  • 7/28

    नदाल पराभवामुळे पुरता निराश झालेला पहायला मिळाला.

  • 8/28

    निराश नदाल.

  • 9/28

    उपस्थितांना अलविदा करताना नदाल आणि विजेता डस्टिन ब्राऊन.

  • 10/28

    सामन्याच्या अखेरच्या क्षणी नदालवरील दबाव स्पष्ट दिसून येत होता.

  • 11/28

    हस्तांदोलन करताना नदाल आणि डस्टिन ब्राऊन.

  • 12/28

    दहाव्या मानांकित नदालचा पराभव केल्यानंतर जल्लोष करताना डस्टिन ब्राऊन.

  • 13/28

    ब्राऊनने गेल्या पाचही ग्रॅंड स्लॅम स्पर्धांमध्ये पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारला होता.

  • 14/28

    उपस्थित देखील नदालच्या पराभवानंतर आवाक झाले होते. सामना संपल्यानंतर उपस्थितांनी मोठ्या जल्लोषात ब्राऊनचे अभिनंदन केले.

  • 15/28

    नदलला पराभवाची धूळ चारल्यानंतरचा ब्राऊनचा जल्लोष.

  • 16/28

    ब्राऊन मूळचा जर्मनीचा; मात्र अनेक वर्षे तो जमैकामध्ये होता.

  • 17/28

    नदालचा फटका.

  • 18/28

    सुरूवातीला नदालने चांगली कामगिरी केली होती. मात्र, अखेरच्या क्षणी ब्राऊनने नदालला एका पाठोपाठ धक्के दिले.

  • 19/28

    ब्राऊनचा दमदार फटका.

  • 20/28
  • 21/28
  • 22/28
  • 23/28
  • 24/28
  • 25/28
  • 26/28
  • 27/28
  • 28/28
TOPICS
राफेल नदालRafael Nadal

Web Title: After wimbledon exit rafael nadal sad but vows to carry on

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.