-

सलमान खानने आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बजरंगी भाईजान’मधील ‘आज की पार्टी…’ हे नवीन गाणे नुकतेच लाँच केले. यावेळी सलमान खान ब्लू शर्ट आणि डेनिम्स दिसला. जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला सलमानसोबत दिग्दर्शक कबीर खान, संगीतकार प्रीतम आणि गायक मीका सिंह उपस्थित होते. येथे सलमानने ‘आज की पार्टी…’ हे गाणेही सादर केले.
-
-
-
-
-
-
-
-
-
-
सलमानतर्फे ‘आज की पार्टी’
सलमान खानने आपल्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘बजरंगी भाईजान’मधील ‘आज की पार्टी…’ हे नवीन गाणे नुकतेच लाँच केले. यावेळी सलमान खान ब्लू शर्ट आणि डेनिम्स दिसला. जे. डब्ल्यू मॅरियट हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमाला सलमानसोबत दिग्दर्शक कबीर खान, संगीतकार प्रीतम आणि गायक मीका सिंह उपस्थित होते. येथे सलमानने ‘आज की पार्टी…’ हे गाणेही सादर केले.
Web Title: Salman khan launches eid special song aaj ki party