
अनीस बज्मी दिग्दर्शित ‘वेलकम बॅक’ या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टर्सवर चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट विविध भूमिकांमध्ये दिसत आहेत. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वेलकम’ चित्रपटाचा सिक्वल आहे. मागील सिनेमांत अक्षय कुमार आणि कतरिना कैफ झळकले होते. परंतु यावेळी त्यांची जागा जॉन अब्राहम आणि श्रुती हसन यांनी घेतली आहे जॉन अब्राहम- अज्जू भाई नाना पाटेकर- उदय भाई अनिल कपूर- मजनू भाई श्रुती हसनचे चित्रपटातील नाव अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. -
साक्षी मग्गू ही राजकुमारीच्या भूमिकेत दिसेल.
डिंपल कपाडिया- महाराणी परेश रावल- डॉक्टर घुंघरु नसिरुद्दीन शाह- वॉन्टेड भाई
पुन्हा एकदा ‘वेलकम बॅक’
अनीस बज्मी दिग्दर्शित ‘वेलकम बॅक’ या चित्रपटातील कलाकारांचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. या पोस्टर्सवर चित्रपटातील संपूर्ण स्टारकास्ट विविध भूमिकांमध्ये दिसत आहेत.
Web Title: Welcome back first look of john anil kapoors comedy revealed