• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. murder mestri upcoming movie

‘मर्डर मेस्त्री’ विनोदवीरांची जुगलबंदी!

रहस्यासोबत करमणुकीची फोडणी देत ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी चित्रपटात स्टार विनोदवीरांची जुगलबंदी रंगणार आहे!

Updated: October 7, 2021 11:25 IST
Follow Us
  • रहस्यासोबत करमणुकीची फोडणी देत ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी चित्रपटात स्टार विनोदवीरांची जुगलबंदी रंगणार आहे.
    1/9

    रहस्यासोबत करमणुकीची फोडणी देत ‘मर्डर मेस्त्री’ या आगामी मराठी चित्रपटात स्टार विनोदवीरांची जुगलबंदी रंगणार आहे.

  • 2/9

    मराठी चित्रपटसृष्टीत सिनेमॅटोग्राफर म्हणून नावलौकिक मिळवणारे राहुल जाधव यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे

  • 3/9

    विनोदाची उत्तम जाण असलेले अनेक कलाकार ‘मर्डर मेस्त्री’ सिनेमाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. यातल्या प्रत्येक कलाकराच्या अभिनयाची स्वतःची अशी एक वेगळी शैली आहे.

  • 4/9

    दिलीप प्रभावळकर, वंदना गुप्ते या दोन मात्तबर कलाकारांसोबत हृषिकेश जोशी, विकास कदम, संजय खापरे, कमलाकर सातपुते, देवेंद्र भगत, क्रांती रेडकर, मानसी नाईक या तरुण कलाकारांची फळी या चित्रपटात पाहयला मिळणार आहे.

  • 5/9

    हे सगळे विनोदवीर आपल्या अचूक टायमिंगने धमाल उडवून देणारे असल्यामुळे एवढी सगळी स्टारकास्ट एकाच चित्रपटात येऊन काय धमाल उडवणार याची उत्सुकता सिनेरसिकांना लागली आहे.

  • 6/9

    रहस्य लपवण्याच्या प्रयत्नात घडणा-या गमती-जमतीना विनोदाची जबरदस्त फोडणी देत निर्माण होणारी गूढता हे या चित्रपटाच वेगळेपण आहे.

  • 7/9

    या चित्रपटाची कथा नेहा कामत यांची आहे तर पटकथा व संवाद प्रशांत लोके यांनी लिहिले आहेत.

  • 8/9

    अब्रार नाडियादवाला आणि वैभव भोर निर्मित‘मर्डर मेस्त्री’ सिनेमातल्या सगळ्या विनोदवीराच्या विनोदाचं धूमशान हास्याचे मळे फुलवणार आहेत.

  • 9/9

    ‘मर्डर मेस्त्री’चा हा धमाका येत्या १० जुलैला फुटणार आहे.

Web Title: Murder mestri upcoming movie

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.