• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • माणिकराव कोकाटे
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. xiaomi mi 5 everything else that is expected

‘झिओमी’च्या बहुप्रतिक्षीत ‘एमआय-५’ ची वैशिष्ट्ये उघड

स्मार्टफोनच्या बाजारपेठेत किफायतशीर किंमतीमध्ये अद्ययावत तांत्रिक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या झिओमी कंपनीच्या बहुप्रतिक्षीत ‘एमआय-५’ची वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. एमआय-५ ची स्क्रिन ५.२ इंचाची असणार असल्याचे समजते.

Updated: October 7, 2021 11:25 IST
Follow Us
  • स्मार्टफोनच्या बाजारपेठेत किफायतशीर किंमतीमध्ये अद्ययावत तांत्रिक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या झिओमी कंपनीच्या बहुप्रतिक्षीत 'एमआय-५'ची वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. एमआय-५ ची स्क्रिन ५.२ इंचाची असणार असल्याचे समजते.
    1/7

    स्मार्टफोनच्या बाजारपेठेत किफायतशीर किंमतीमध्ये अद्ययावत तांत्रिक वैशिष्ट्ये उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या झिओमी कंपनीच्या बहुप्रतिक्षीत ‘एमआय-५’ची वैशिष्ट्ये उघड झाली आहेत. एमआय-५ ची स्क्रिन ५.२ इंचाची असणार असल्याचे समजते.

  • 2/7
  • 3/7

    ‘एमआय-५’ चा मुख्य कॅमेरा १६ मेगापिक्सलच्याची माहिती समोर आली आहे.

  • 4/7

    तर, समोरचा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा असेल.

  • 5/7

    रॅम हा मोबाईलचा सर्वात महत्त्वाचा भाग. ‘एमआय-५’ला एखाद्या अद्ययावत लॅपटॉपप्रमाणेच ४ जीबी इतकी तगडी रॅम देण्यात आली आहे.

  • 6/7

    मिळालेल्या माहितीनुसार, ‘एमआय-५’ हा १६ जीबी आणि ६४ जीबी अशा दोन वर्गवारीत उपलब्ध होणार आहे.

  • 7/7

    ‘एमआय-५’ ची बॅटरी ‘३००० एमएएच’ क्षमतेची असणार आहे.

Web Title: Xiaomi mi 5 everything else that is expected

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.