-

विहिंपशी संलग्न असणाऱ्या दुर्गा वाहिनी या संस्थेतर्फे काश्मीरमध्ये मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी आठवडाभराच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
महिलांविरुद्धच्या वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता दुर्गा वाहिनीकडून मुलींना बंदुक आणि काठी चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
हल्ला झाल्यास काठीच्या सहाय्याने त्याचा प्रतिकार करण्याचे प्रशिक्षण घेत असताना मुली. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
विशेष म्हणजे या शिबिरात मुलींना बंदुक हाताळण्याचे प्रशिक्षणही देण्यात आले. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
-
-
काश्मीरच्या ‘दुर्गा’
विहिंपशी संलग्न असणाऱ्या दुर्गा वाहिनी या संस्थेतर्फे काश्मीरमध्ये मुलींना स्व-संरक्षणाचे धडे देण्यासाठी आठवडाभराच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. (छाया- एक्सप्रेस वृत्तसेवा)
Web Title: Vhp durga vahini girls take part in a self defence camp in jammu