-

सध्या सुरू असणाऱ्या रमजाननिमित्त मुंबईतील भेंडीबाजार भागात खाद्यपदार्थांची रेलचेल पहायला मिळत आहे. पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटतील असे हे पदार्थ खाण्यासाठी याठिकाणी खवय्यांची गर्दी होत आहे. (छाया- प्रदीप दास)
-
येथील बु-हाणपूर जिलेबी सेंटरचे वैशिष्ट्य असलेली माव्याची जिलेबी तळली जात असताना.
-
येथील बु-हाणपूर जिलेबी सेंटरचे वैशिष्ट्य असलेली माव्याची जिलेबी तळली जात असताना. (छाया- वसंत प्रभू)
-
-
याशिवाय येथील माव्याचे गुलाबजाम विशेष प्रसिद्ध आहेत.
गरम गरम तळलेली जिलेबी कढईतून बाहेर काढली जात असताना. (छाया- वसंत प्रभू) (छाया- वसंत प्रभू) (छाया- वसंत प्रभू) (छाया- वसंत प्रभू) -
मालपोवा या पदार्थालाही खवय्यांची चांगलीच मागणी असते. (छाया- प्रदीप दास)
-
याठिकाणी चिकनचे अनेकप्रकार खायला मिळतात. (छाया- केविन डिसोझा)
-
(छाया- प्रदीप दास)
-
(छाया- प्रदीप दास)
-
मिठाईच्या दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले विविध पदार्थ. (छाया- प्रदीप दास)
-
(छाया- प्रदीप दास)
-
(छाया- प्रदीप दास)
-
(छाया- केविन डिसोझा)
-
मिठाईवर ताव मारताना ही महिला. (छाया- केविन डिसोझा)
भेंडीबाजारात खाद्यपदार्थांची रेलचेल
सध्या सुरू असणाऱ्या रमजाननिमित्त मुंबईतील भेंडीबाजार भागात खाद्यपदार्थांची रेलचेल पहायला मिळत आहे. पाहताक्षणीच तोंडाला पाणी सुटतील असे हे पदार्थ खाण्यासाठी याठिकाणी खवय्यांची गर्दी होत आहे. (छाया- वसंत प्रभू)
Web Title: Food items at bhendi bazar during ramadan