• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • लाइफस्टाइल
  • विचारमंच
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • लोकसत्ता अभिजात लिटफेस्ट
  • लोकसत्ता प्रीमियम
  • पार्थ पवार
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ -महाराष्ट्र निवडणुका
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. happy birthday veena jamkar

हॅप्पी बर्थडे! वीणा जामकर

‘जन्म’, ‘कुटुंब’, ‘तुकाराम’ अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणा-या वीणा जामकरचा आज वाढदिवस. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्ती यामुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून वीणा जामकर ओळखली जाते. तिचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे.

Updated: October 5, 2021 17:23 IST
Follow Us
  • 'जन्म', 'कुटुंब', 'तुकाराम' अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणा-या वीणा जामकरचा आज वाढदिवस. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्ती यामुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून वीणा जामकर ओळखली जाते. तिचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे.
    1/8

    'जन्म', 'कुटुंब', 'तुकाराम' अशा चित्रपटातून लक्षवेधी भूमिका साकारणा-या वीणा जामकरचा आज वाढदिवस. व्यक्तिरेखेचा सखोल अभ्यास आणि भूमिकेशी समरस होण्याच्या वृत्ती यामुळे एक उत्तम व सजग अभिनेत्री म्हणून वीणा जामकर ओळखली जाते. तिचा अप्रतिम अभिनय कायमच समीक्षक व प्रेक्षकांकडून वाखाणला गेला आहे.

  • 2/8

    आगामी 'बायोस्कोप' चित्रपटातील 'मित्रा' या लघुपटात वीणा समलैंगिक भूमिका साकरत आहे.

  • 3/8

    'तप्तपदी' चित्रपटातील दृश्य

  • अतुल कुलकर्णी आणि वीणा. (छाया सौजन्यः फेसबूक)
  • 'दो हसीना एक खिलाडी' दरम्यान वीणा, गितांजली कुलकर्णी. (छाया सौजन्यः फेसबूक)
  • 4/8

    'तुकाराम' चित्रपटातील दृश्य

  • 5/8

  • 6/8

Web Title: Happy birthday veena jamkar

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.