-

अहमदाबादमध्ये येथे इफ्तार पार्टीची तयारी करताना मुस्लिम बांधव. (छाया- पीटीआय)
-
सध्या मुसळधार पावसामुळे कोलकाता शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यावेळी दोन महिला रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोकळ्या जागी विश्रांती घेत असताना. (छाया- पीटीआय)
-
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात राज्य परिवहन महामंडळाचा आगार असून येथून ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात बसगाड्या जात असतात. मात्र, या आगाराला खड्ड्यांचे ग्रहण लागले असून आगारामध्ये खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. (छाया- दीपक जोशी)
-
नाशिक येथे साधुग्राममध्ये अवतरलेल्या साधूने उपस्थितांना आपल्या जटा मोकळ्या करून दाखविल्या. ( मयूर बारगजे)
-
विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी उपस्थित असलेले सेलिब्रिटी अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. नोवाक जोकोविच आणि रिचर्ड गॅस्केट यांच्यात शुक्रवारी झालेल्या उपांत्यफेरीच्या सामन्याच्यावेळीही अनेकांच्या नजरा प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीकडे लागल्या होत्या. (छाया- पीटीआय)
११ जुलै २०१५
Web Title: 11 july